Categories: करमाळा

कमलाई मिल्कच्या माध्यमातून दुध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ – डॉ. विशाल केवारे

करमाळा प्रतिनिधी कमलाई मिल्कच्या माध्यमातून दुध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ असे मत कमलाई दुध डेअरीचे डॉ. विशाल केवारे यांनी व्यक्त केले कमलाई मिल्क ऑन्ड मिल्क प्रोडक्ट यांच्या वतीने 5 जुलै रोजी करमाळा व पंराडा तालुक्यातील दूध उत्पादक व दुधसंस्थाचालक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बोलताना. डॉ. विश‌ाल केवारे यांनी दुध व्यावसायातील बारकावे समजू सांगितले. दुग्ध यवसाय कसा करावा त्यात सुधारणा कशा करायच्या याविषयी मार्गदर्शन केले .कमलाई मिल्कच्या माध्यमातुन राबविण्यायात येणाऱ्या विविध योजना, वपुढील पाच वर्षाच्या आराखडा सादर केला. त्यांनी सर्वांना दोन वेळेला स्वच्छ व ताजे दूध वेळेमध्ये संकलन करून संघापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असे आवाहन केले.या माध्यमांतून आपण या दर दुध व्यवसायातील अडचणी दूर करून सर्वांना न्याय मिळवून देणार असते सांगितले.यावेळी परंडा करमाळा दोन्ही तालुक्यातील व पंचक्रोशीतील शेकडो दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालक उपस्थित होते. व सर्वाच्यांवतीने डॉ विशाल केवारे यांचा सत्कार नागनाथ तकिक यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 hour ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago