करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांना विविध कामासाठी सांगली येथे कार्यालयात जावा लागत होते.सोलापूर जिल्ह्याचे प्रादेशिक कार्यालय सांगली येथे होते.याचा उद्योजकांना त्रास होत होता.यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय काढावे म्हणजे उद्योजकांना सर्व सोयी एक ठिकाणी मिळतील अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. मुंबई येथील उद्योजक श्रीकांत पवार यांनी याचा पाठपुरावा केला होतामहाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी कार्यवाहीत होऊन नवीन नवीन उद्योग उभारणी करावे यासाठी सर्व कागदपत्रे आहे त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.सोलापूरसह बारामती सांगली सातारा सहसा प्रादेशिक कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.या सात प्रादेशिक कार्यालय निर्मितीसाठी नवीन 92 पदनिर्मिती करण्यात आली आहेयाचा उद्योजकांना फायदा होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…