Categories: करमाळा

शिवसेनेच्यावतीने बांधकाम कामगार 401 महिलांना दहा हजार रुपयांचे भांड्याचे वाटप उद्या शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे मंगेश चिवटे करमाळ्यात

करमाळा प्रतिनिधी
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू प्रवक्त्या प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उद्या मंगळवार दिनांक 17 जुलै रोजी करमाळ्यात येत असून सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते बांधकाम कामगार 401 महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे भांड्याचे देण्यात येणार आहे.
यावेळी बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्यासंदर्भात आलेल्या विविध कर्ज व अनुदानाच्या योजना संदर्भात प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे मार्गदर्शन करणार आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील आतापर्यंत 2600 कामगारांची नोंद झाली आहे.आठ हजार पाचशे कामगारांची नोंद करण्याची उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे.या नोंदणी धारक बांधकाम कामगारांना शासनाचे 28 फायदे दिले जात आहेत.                                      शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी ज्योतीताई शिंदे व त्यांचे सर्व सहकारी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या कार्यक्रमासाठी बचत गट व लघुउद्योग करणाऱ्या इच्छुक महिलांनी उपस्थित राहावे असे आव्हान उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

15 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago