Categories: Uncategorized

करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना आसामचा मानाचा समजला जाणारा “संगम सुर सरस्वती अवार्ड प्रदान

करमाळा  प्रतिनिधी: आसाम मधील माजुली जिल्ह्यात सप्तक इंटरनॅशनल या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय संगम महोत्सवात सुर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना मानाचा समजला जाणारा “संगम सुर सरस्वती अवार्ड” संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलीराम बोराह आणि मोन बोराह यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. माजूली हे जगातील एकमेव असणारे रिव्हर आयर्लंड आहे. या महोत्सवाचे वर्षातून एकच वेळा तिथे आयोजन केले जाते.
. या महोत्सवात बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशातील कलाकार उपस्थित रहात असतात. करमाळा येथून सुर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने सतिश वीर , सुनिता वीर, सुरेश चाळक, अक्षरा चाळक, आदिती मिसाळ, अनुजा करपे, शुभांगी महाडिक, ऍड. सुनील जोशी ,शारदा जोशी, आर्यन अडसूळ, निखिल वाघमारे, ओंकार पवार, परशुराम साने , हनुमंत सूर्यवंशी , दत्तू नलवडे आणि संस्थेच्या सचिव शिवकन्या नरारे इत्यादीं पंधरा जनांनी सहभाग नोंदवला. इंटरनॅशनल च्या वतीने या सर्व सहभागी जणांचा सन्मान करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

3 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

22 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

23 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago