Categories: करमाळा

लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – मनोज राऊत

करमाळा प्रतिनिधी लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे मत मत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.                  आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती कार्यालय येथे बोलत होते. दलित महासंघ करमाळा तालुका यांच्या तर्फे साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती पंचायत समिती कार्यालयामध्ये साजरीकरण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, पत्रकार दिनेश मडके, समाज कल्याणचे गोरख खंडागळे दिनेश काळे, अविनाश जरांडे, गणेश गव्हाणे मच्छिंद्र रासकर संतोष कळसे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष दीपक आरणे, ता.संघटक प्रदीप आल्हाट, शहराध्यक्ष वैजीनाथ जाधव व दलित महासंघ जेऊर युवा नेता अशोक दादा कसबे, दलित महासंघ पदाधिकारी व मातंग एकता आंदोलन व मातंग अन्याय अत्याचार निवार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना मनोज राऊत साहेब म्हणाले की जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव” समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे तयांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांचा आदर्श घेऊन समाजांनी वाटचाल केल्यास समाजाची प्रगती नक्कीच होणार असल्याची त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

7 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

13 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago