Categories: करमाळा

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सचिव पदी ऋषिकेश शिगची करमाळा शहराध्यक्षपदी आरशान पठाण करमाळा तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रदीप डौले जिल्हा सदस्य पदी ओंकार पोळ यांची निवड

करमाळा प्रतिनिधी जेऊर, ता. करमाळा मी शरदमित्र या अभियानांतर्गत विद्यार्थी मित्रांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे उपस्थित होते, विद्यार्थ्यांना शरदमित्र परिवारात सहभागी करून घेतले. त्यावेळी जिल्हा व तालुक्याचे काही पदे देण्यात आले.राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा सचिव पदी – ऋषिकेश सतिश शिगची
करमाळा शहर अध्यक्ष पदी आरशान पठाण,
करमाळा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष – प्रदीप डौले,
जिल्हा सदस्य – ओंकार पोळ
यांची नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत सुनील दादा गव्हाणे यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार आदरणीय नारायण (आबा) पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रविकांतभैय्या पाटील, तालुका अध्यक्ष संतोषजी वारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे, युवानेते पृथ्वीराज पाटील, सचिन नलवडे, जिल्हा सचिव ऋषिकेश शिगची, तालुका अध्यक्ष आदित्य जगताप, शहराध्यक्ष आरशान पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago