सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण 100% भरल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक 7/8/2024 रोजी मौजे कोंढार -चिंचोली ते डिकसळ पूल येथे पश्चिम भागातील मान्यवर शेतकरी वर्गाच्या वतीने उजनीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण 100% भरल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक 7/8/2024 रोजी मौजे कोंढार -चिंचोली ते डिकसळ पूल येथे पश्चिम भागातील मान्यवर शेतकरी वर्गाच्या वतीने उजनीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.याप्रसंगी पश्चिम भागातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माननीय सूर्यकांत ( भाऊ)पाटील ,एडवोकेट नितीनराजे राजेभोसले , माननीय राजाभाऊ धांडे माननीय प्रा.सुहास गलांडे , राजाभाऊ बाबर ,डॉक्टर गोरख गुळवे, कात्रजचे सरपंच मनोहर हंडाळ , सरपंच सुनील ढवळे, केतुरचे सरपंच सचिन वेळेकर ,खातगावचे सरपंच अविनाश मोरे ,एडवोकेट अजित विघ्ने, एडवोकेट अमित गिरंजे , लतीश लकडे पाटील ,दौंड ऍग्रोचे ॲग्री सुपरवायझर उदय पाटील,हिरालाल गायकवाड , सिध्देश्वर जाधव ,महादेव बाबर ,संग्राम पाटील ,शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष निळकंठ शिंदे ,कात्रजचे पोलीस पाटील सोमनाथ पाटील ,खातगावचे उपसरपंच दत्तात्रय कोकरे ,संतोष झेंडे ,आदिनाथ कोकरे ,संपत रणसिंग,संदीप मोरे ,अजित मोरे ,नाना काळे , दत्तु ढवळे ,शहाजी ढवळे , नवनाथ साळुंखे ,सुरेश साळुंखे ,सुनील गलांडे ,दिलीप धांडे ,राजेंद्र तावरे ,बापू नगरे , काका साळुंखे ,अर्जुन वारगड तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते याप्रसंगी पाण्याचे जलपूजन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.. जलपुजना प्रसंगी डिकसळ ते कोंढार चिंचोली दरम्यान होत असणाऱ्या नवीन पुलाचे कामाबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आमदार. संजयमामा शिंदे यांचे देखिल आभार व्यक्त करण्यात आले तसेच सदरचे काम होईपर्यंत जुन्या पुलाचे किरकोळ दुरुस्त्या करणेबाबत सुचना मांडण्यात आल्या. याप्रसंगी प्राध्यापक सुहास गलांडे सर माननीय सूर्यकांत पाटील एडवोकेट नितीन राजेभोसले एडवोकेट अजित विघ्ने निळकंठ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…