करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा VJNT सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर केल्या.यामध्ये पुनवरचे उपसरपंच श्री.सुनील जाधव यांची भाजपा VJNT सेलच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.नूतन तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांनी आपली कार्यकारिणी घोषित केली.नूतन VJNT कार्यकारणी मध्ये तालुका सरचिटणीस पदी कविटगावचे श्री.सुरज भानुदास कुसेकर यांची तर तालुका उपाध्यक्ष म्हणून श्री.श्याम रमेश माने(करमाळा),तालुका चिटणीस पदी श्री.नितीन हनुमंत ननवरे – (हिसरे)व श्री बाबुराव भीमराव सुरवसे – (मांगी )यांची निवड करण्यात आली.
हर्षद गाडे, अतुल इंदुरे, संजय किरवे, सागर सरडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…