करमाळा प्रतिनिधी : कामगार नेते, गोरगरीबांचे कैवारी, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, ह.भ.प. पांडूरंग महाराज उगले यांचे हरिकिर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत एकदंत मंगल कार्यालय करमाळा-जामखेड रोड, करमाळा येथे संपन्न होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…