दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी गणेश हॉल, ज्युनियर लायब्ररी, क्रांती मैदान, दौंड या ठिकाणी *क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.
या विजेते विद्यार्थ्यांना *मार्गदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनिल शिवपुजे सर* यांनी केले.
तसेच विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन *दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदास झोळ सर, उपाध्यक्ष माननीय राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर सर, (स्कूल ऑफ डायरेक्टर) प्राचार्य सौ. नंदा ताटे मॅडम, (एस.एस.सी.) व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य सौ. सिंधू यादव मॅडम, विभाग प्रमुख प्रा. खाडे मॅडम, प्रा. धर्मेंद्र धेंडे सर* व सर्व शिक्षक वृंदावन यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…