कुंकू गल्ली येथील आजिनाथ रंगनाथ गाठे यांचे दुःखद निधन.

 करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील रहिवासी शिंपी समाजाचे ज्येष्ठ सदस्य आजिनाथ रंगनाथ गाठे वय ६८ यांचे अल्पशा आजाराने‌ दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले सुना भाऊ भावजय पुतणे असा परिवार आहे.महावितरणमधील कर्मचारी प्रशांत गाठे एसटी विभागातील मॅकनिक प्रवीण गाठे यांचे वडील होते. त्यांची अंत्ययात्रा कुंकू गल्ली येथील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघणार आहे. प्रेमळ मनमिळावू हसतमुख स्वभाव असलेल्या आजिनाथ गाठे यांचे दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अजिनाथ गाठे नवनाथ गाठे पांडुरंग गाठे यांचे बंधू कमलादेवी देवस्थानचे व्यवस्थापक अशोक गाठे एसटी विभागातील मॅकनिक औदुंबर गाठे यांचे चुलते होते.

saptahikpawanputra

Recent Posts

औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! बंद पडलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी पुन्हा धावणार; परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ग्रामीण भागाला दिलासा

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा…

1 day ago

करमाळ्यात १० किलो गांजासह युवक जेरबंद ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १०…

2 days ago

नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन…

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप…

4 days ago

आठ दिवसांत नेरले–गौंडरे रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

करमाळा प्रतिनिधी  नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी…

4 days ago

करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या…

4 days ago