पांगरे प्रतिनिधी पांगरे ग्रामपंचायत यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पांगरे येथील शाळेच्या आवारामध्ये सरपंच प्रा. डाॅ. सौ. विजय दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड याप्रमाणे वृक्ष वाटप करण्यात आले. दिलेले झाड स्वतःचे घरासमोर अथवा शेतामध्ये लावून त्याचे संगोपन करण्याचा सल्ला देऊन पुढील वर्षी ते झाड पाहण्यासाठी आम्ही येणार आणि ते झाड चांगल्या पद्धतीने जोपासले असल्यास विद्यार्थ्यांना आणखी झाडे बक्षीस देण्याचे आश्वासन सरपंच यांनी दिले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…