Categories: करमाळा

महानुभाव पंथाचे भक्त श्री रमेश दत्तात्रय होरणे यांचे निवास स्थानी गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील महानुभाव पंथाचे भक्त श्री रमेश दत्तात्रय होरणे यांचे निवास स्थानी गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सदरची प्रथा त्यांचे वडील कै. दत्तात्रय बाबुराव होरणे यांचा पासून परंपरे नुसार चालत आली आहे. त्यांचा वारसा घेऊन यांची सुपुत्र रमेश दत्तात्रय होरणे त्यांचा सुविद्य पत्नी दिपाली रमेश होरणे ,सुपुत्र हृतिक रमेश होरणे कन्या प्रतीक्षा रमेश होरणे बंधुराज संजय दत्तात्रय होरणे व होरणे परिवार यांचा तर्फे मोठा उत्साहात साजरा केला आहे .त्या निम्मत शहरातील महिलांना व बाल गोपाळाना तीर्थ प्रसादाची सोय केलेली आहे .सदरचा उपक्रम हा कौतुकास्पदच आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

1 day ago

कारगिल भवनावरील तोडफोडीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी – अक्रुर शिंदे

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कारगिल भवनावर चिखलफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्याच्या घटनेबाबत करमाळा…

2 days ago

पंढरपूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर सेवानिवृत्त

  करमाळा प्रतिनिधी : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर हे…

2 days ago

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला UGC कडून ‘स्वायत्त’ (Autonomous) दर्जा; शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा

  करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक…

2 days ago

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया

  करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय…

3 days ago