करमाळा प्रतिनिधी एकमेकांना प्रत्येक संकटात, वाईट प्रसंगात, सुखदुःखात साथ देणारे हे बहिण-भाऊ. आपले नात्यात किती ही संकटे आली तरी अतूट ठेवले. निस्वार्थी राजकारणात मोठ्या बहिणीला कणखर साथ देऊन जिल्ह्यात आपल्या नावाचे वजन ठेवले. आज रक्षाबंधना निमित्ताने तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल यांनी आपला पोलादी मनगटाचा भाऊ दिग्विजय भैय्या बागल यांना राखी बांधून हा सण साजरा केला आहे.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…