Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील मंगल कार्यालय चालवण्यासाठी चालक मालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू-विलासराव घुमरे सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयाचे चालक व मालकांनी एकत्र येऊन एकजूट दाखवून आपण सर्व एकत्र येऊन काम करून मंगल कार्यालय चालक मालकांना अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी त सहकार्य करू असे मत  करमाळा मंगल कार्यालय चालक-मालक असोसिएशनचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी  व्यक्त केले आहे  .करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची बैठक  29   ऑगस्ट रोजी ठीक चार वाजता धर्मसंगीत मंगल कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली.            या बैठकीला विविध विषयावर चर्चा होऊन करण्यात आली.यापुढे महिन्यातून एकदा तरी असोसिएशनची मीटिंग व्हायला हवी असे ठरले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद चव्हाण सचिव बाळासाहेब होसिंग धर्मसंगीत मंगल कार्यालयाचे मालक विकास आवटे व धर्मराज आवटे कमलाई लॉन्स व मंगल कार्यालयाचे मालक जयराम तात्या सोरटे एकदंत मंगल कार्यालयाचे मालक महावीर टीकोरे शिवशंभू मंगल कार्यालय हिवरे चे मालक विनोद शिंदे समर्थ मंगल कार्यालय कुंभेज फाटाचे मालक प्रमोद जानकर ,साईकृपा मंगल कार्यालय कंदरचे मालक अनिल मंगवडे ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज फाटा चे मालक अनिल कादगे व तालुक्यातील मंगल कार्यालयाचे चालक व मालक माही डेकोरेशनचे मालक मंगेश गोडसे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

19 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago