गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे गणेशोत्सव मीटिंग पार पडली. सदर मीटिंगमध्ये अध्यक्षपदी मेजर अमोल कांबळे यांची सर्वांमध्ये निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी परमसिंग मल्होत्रा व बाशिद भाई शिकलकर खजिनदार तीर्थराज भांडवलकर सचिव पदी ओम लोकरे मिरवणूक प्रमुख पदी अमित बुद्रुक कार्याध्यक्ष साई पलंगे अशी पद नियुक्ती करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…