करमाळा शहर व तालुक्यात सोमवार दिनांक  3 ॲागस्ट रोजी 6 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 165

करमाळा प्रतिनिधी                                 सोमवार दिनांक 3 ॲागस्ट रोजी करमाळा शहरात 68  एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये. 6 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 62 निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.                              करमाळा शहरातील  सिद्धार्थनगर – 2 यामध्ये 1 पुरुष व 1 महिला,  श्रीदेवीचामाळ  -2 पुरुष, कृष्णाजीनगर येथील -1 पुरुष, भिमनगर -1 महिला यांचा समावेश आहे. 3आॅगस्टरोजी एकुण कोरोना 6 असुन आतापर्यंत एकुण  रुग्णांची संख्या 165 झाली आहे. या मध्ये आतापर्यंत पुर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 72  असुन 90 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत व तीन व्यकतींचा मृत्यू झाला आहे.                                करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago