करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकत उभी करणार असलेचे प्रतिपादन भाजपाचे सोलापूर (प) चे अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
*चौकट 1 :-* (फोटो गणेश चिवटे,जिल्हा सरचिटणीस, भाजपा )आज आपला तालुका शेजारील इंदापूर, बारामती या तालुक्याच्या दृष्टीने रोजगार,तंत्रज्ञान, शिक्षण व आरोग्य याबाबत खूप मागास आहे त्यामुळे दूरदृष्टीने काम उभे करावे लागेल.लोकांचे आशिर्वाद व त्यांचे प्रेम या बळावर मी आज ही लोकांची सेवा,मदत करू शकलो.भविष्यात याच लोकांच्या पाठिंब्यावर तालुक्यातील सामान्य लोकांच्या पाठीशी आणखी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करणार आहे.
*चौकट 2:-* (फोटो-नितीन झिंजाडे -सरचिटणीस करमाळा भाजपा) एकीकडे करमाळा तालुक्यातील आजवरच्या राजकीय प्रस्थापित लोकांनी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार,कामगार यांच्या नावावर कर्ज काढून हजरो कुटुंबे देशोधडीला लावली तर दुसरीकडे गणेश चिवटे हे सर्वासामान्य माणसाच्या मागे खंबीरपने उभे राहत आहेत.त्यांना मदत करत आहेत.त्यामुळे लोकांच्या प्रश्नाची खरी जाण त्यांना असल्याने त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवावी.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…