समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात विद्येची देवता असलेल्या गणराया चरणी हार, फुले ,मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य गणेशभक्तांनी अर्पण करावे असे आवाहन घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तथा माजी सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…