यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, यावर्षी मंडळाच्या वतीने आम्ही विविध उपक्रमांचे आयोज केले असून यामध्ये प्रथम दिनी नारी शक्ती सन्मान अंतर्गत महिलांना प्रतिष्ठापना मिरवणूकीमध्ये सहभागी करून घेत आहोत तसेच दुसऱ्या दिवशी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन केलेले आहे. तसेच माणुसकीची भिंत अंतर्गत अनाथ आश्रमातील बालकांसाठी चांगल्या प्रतिचे कपडे देणार आहे.
सदरचे सर्व कार्यक्रम हे उपाध्यक्ष अनिकेत चोरगे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार अभिजीत कारंडे, मिरवणूक प्रमुख वासुदेव ढोके, कार्याध्यक्ष भोलेनाथ ननवरे व लोकमान्य टिळक तरूण मंडळाचे आजी माजी व युवा सदस्यांच्या सहकार्याने होत आहेत.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…