Categories: करमाळा

गणरायाच्या आगमनानिमित्त घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री गणेश आरती संग्रह पुस्तकाचे वाटप*

घारगाव प्रतिनिधी 
गणरायाच्या आगमनानिमित्त गणेश उत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे आज रोजी घारगावच्या आदर्श माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी सरवदे यांचेकडून श्री गणेश आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या गणेश उत्सव हा बुद्धीचा दाता असलेल्या श्री गणेशाचा सण आहे समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात विद्येची देवता असलेल्या गणराया चरणी हार, फुले, मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य गणेश भक्तांनी अर्पण करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी सरपंच आशा काकू देशमुखे, उपसरपंच दत्तात्रय मस्तुद, माजी सरपंच लोचना काकू पाटील, माजी सरपंच अनिता भोसले, मा.उपसरपंच सतीश बापू पवार ग्रामपंचायत सदस्या कविताताई होगले माजी सरपंच रामलीग अण्णा देशमुखे माजी सरपंच बबन बारस्कर, नवनाथ देशमुखे व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक वर्ग आजी माजी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago