करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे शिवलिंग पिंडीची प्राणप्रतिष्ठापना समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस विविध कार्यक्रम संपन्न घेण्यात आले होते. आदल्या दिवशी शिवलिंगाची मिरवणूक मंदिर ते संत हरीबाबा मंदिरापर्यंत वाजत गाजत टाळ मृदुंगासह मिरवणूक काढण्यात आली.
प्राणप्रतिष्ठांना स्थापनेवेळी नवग्रह पूजा, कळस रोहन कार्यक्रम, मंत्र उपचाराने विधीवत पार पडला. या कार्यक्रमाचे पुरोहित्य मंगेशकाका देशपांडे यांनी केले या कार्यक्रमांमध्ये संत हरी हरी बाबा वारकरी संस्थेचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते उपस्थित यांचे स्वागत मनोज बुऱ्हाडे संकल्पना मेघाताई बुऱ्हाडे भक्ती मैड संगमनेर कृपा बुऱ्हाडे व्यंकटेश बुऱ्हाडेआदींनी स्वागत केले. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम ही संपन्न झाला या कार्यक्रमास ह भ प मच्छिंद्र आप्पा अभंग तबला सम्राट विजय महाराज अभंग राजू महाराज अभंग मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड माजी सरपंच डॉ. अमोल दुरंदे राजुरी ग्रामपंचायतचे सदस्य मकाई संचालक उत्तम पांढरे पै रवींद्र शेरे काकासाहेब शेरे शब्बीरभाई शेख निजाम शेख चेअरमन विलास धुमाळ शहाजी धुमाळ राहुल काळे चंद्रकांत कुटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अमोल झाकणे बाळू शेख बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर राजेश कुमार नेलातुरी कृषी अधिकारी उमेश पाटील शैलेश शेलार तानाजी शिंदे शाखाधिकारी वीटचे अविनाश भूंंकन अनिकेत काळे सचिन कानगुडे दीपक किरण टेके खराडे प्रल्हाद वायदंडे अमोल वायदंडे धनंजय जाधव मफाराम चौधरी अनुप चव्हाण विशाल बागडे पंढरपूर प्रमोद बुऱ्हाडे बाळासाहेब बुऱ्हाडे देवानंद क्षिरसागर नरेंद्रसिंह ठाकुर सुरेश पिसे अशोक चव्हाण किरण जाधव मोहन शिरस्कर सूर्यकांत ठाकर शुभम जाधव विजय धुमाळ आधी जण उपस्थित होते..
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…