करमाळा प्रतिनिधी
सन 2024 -25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515 1238 ) या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, शासन निर्णय क्र. विकास- 2024/प्र.क्र.215/योजना-6, 10 सप्टेंबर, 2024 नुसार करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजूर असून या निधीमधून ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते मजबुतीकरण करणे,
या निधीमधून लव्हे, कोळगाव, हिवरे ,अर्जुननगर, सौंदे, रिटेवाडी, कंदर, वडगाव दक्षिण,हिवरवाडी, देवळाली, विहाळ, कोंढेज, भाळवणी, निलज, सालसे, सोगाव पश्चिम, शेलगाव क, केडगाव, म्हसेवाडी, आळजापूर ,बिटरगाव श्री, घोटी, वरकटणे, पांडे, सातोली, गुळसडी, राजुरी, वरकुटे, मांजरगाव, पुनवर, बाळेवाडी, गोयेगाव, दहिगाव, बिटरगाव वांगी, फिसरे, कामोणे, कुंभारगाव, सावडी ,कोर्टी, भोसे, पिंपळवाडी, साडे ,पारेवाडी, खातगाव नं.2, निंभोरे, देवीचामाळ, मांगी, केतुर नं.1, केतुर नं.2, कुंभेज, वांगी नं.2, भालेवाडी, करंजे, देलवडी, पांगरे, गौंडरे, शेलगाव वांगी, लिंबेवाडी, पाथर्डी, अकुलगाव, कन्हेरगाव, पापनस, लहू, लोणी, चिंचगाव ,बारलोणी, गवळेवाडी, उपळवटे, शिंगेवाडी, चोभेपिंपरी, अंबड ,तडवळे, दहिवली, कुर्डूवाडी, रोपळे, भोसरे, घाटणे, वडाचीवाडी, ढवळस, पिंपळखुटे, कुर्डू, कव्हे, नाडी, शिंदेवाडी, सापटणे, भोगेवाडी, महादेववाडी, रिधोरे या 98 गावातील विकास कामे या निधीमधून होणार आहेत.
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…