Categories: करमाळा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचा 24 सप्टेंबर रोजी ‌ करमाळा तालुका दौरा ‌ कार्यक्रम निश्चित दौऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांची माहिती‌

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा ‌ पवार 24 सप्टेंबर रोजी ‌ करमाळा दौऱ्यावर येत असून ‌ त्यानिमित्ताने भव्य मोटरसायकल रॅली ‌ शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ‌ यांचा ‌ करमाळा तालुका दौरा खालील प्रमाणे: मा.ना.श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ रोजीचा कार्यक्रम देवगिरी सकाळी नंतर

मोटारीने प्रयाण ०८.५५
०९,००छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन
विमानाने प्रयाण
०९.३० बारामती विमानतळ, जि. पुणे येथे आगमन
०९.४० हेलिकॉप्टरने प्रयाण (अंतर ९१ किमी)
१०,०० यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मैदान हेलिपॅड, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे आगमन
नंतर मोटारीने प्रयाण
१०.१५ श्री कमलाई मंदिर दर्शन आणि बाईक रॅलीस सुरूवात (आ. श्री. संजयमामा शिंदे) (अंतर २ किमी) (स्थळ : देवीचा माळ, ता. करमाळा, जि. सोलापूर)१०.३० छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम (अंतर १ किमी) (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, ता. करमाळा, जि. सोलापूर)
११.००. स्वागत (आमदार.श्री. संजयमामा शिंदे) (अंतर २५० मी) (स्थळ : सुभाष चौक, ता. करमाळा, जि. सोलापूर)
११.३० तहसिल कार्यालयाचे भूमिपूजन (आ.श्री. संजयमामा शिंदे) (अंतर ५०० मी) (स्थळ : मौलाली माळ, ता. करमाळा, जि. सोलापूर)
दुपारी १२.०० स्वागत समारंभ (अंतर २.५ किमी) (स्थळ : देवळाली ग्रामपंचायत, ता. करमाळा, जि. सोलापूर)
१२.३० हॅम रोड भूमिपूजन (आ.श्री. संजयमामा शिंदे) (अंतर ७ किमी) (स्थळ : झरे फाटा, ता. करमाळा, जि. सोलापूर)
१२.४० “जनसन्मान यात्रा – लाडक्या बहिणींशी संवाद” (आ.श्री. संजयमामा शिंदे) (स्थळ : झरे फाटा, राधे श्याम मंगल कार्यालय, ता. करमाळा, जि. सोलापूर)
महायुतीतील घटक पक्षांसाठी‌ नागरिकांसाठी नामदार अजित दादा पवार यांना‌ निवेदन देण्यासाठी ०१.१५ राखीव (आ.श्री. संजयमामा शिंदे) वेळ ठेवण्यात आला आहे.
नंतर मोटारीने प्रयाण (अंतर १२ किमी)
०३.०० वायसीएम महाविद्यालय मैदान येथील हेलिपॅड, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे आगमन
दुपारी ०३.०५ ०३.२५ हेलिकॉप्टरने प्रयाण बारामती विमानतळ, जि. पुणे येथे आगमन
०३.३० विमानाने प्रयाण
सायं. ०४.३० छत्रपती संभाजीनगर विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन
नंतर मोटारीने प्रयाण
रात्रौ ०९.०० राखीव (मा.ना.श्री.अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री) (स्थळ : रामा इंटरनॅशनल, छत्रपती संभाजीनगर)
टिप : मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य महोदर
ढिकले, विशेष कार्य अधिकारी (९८६९३४१७२२)
वाढदिवस : खा.श्री. प्रशांत पडोळे (१९७८) (भंडारा-गोंदिया लोकसभा) (काँग्रेस) असा दौरा कार्यक्रम असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष ‌ भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.करमाळा तालुक्याचे विका प्रिय आमदार संजय मामा शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी करमाळा तालुक्यातून त्यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्य यांनी ‌ उपस्थित रहावे असे आवाहन ‌ भरत भाऊ आवताडे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago