करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती होती त्यांचे सह खासदार सुनीलजी तटकरे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर , आमदार संजयमामा शिंदे यांचे सह बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती . सकाळी १०:२५ मिनिटांनी मान्यवरांचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हॅलीपॅडवर आगमन झाल्यावर करमाळा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरतभाऊ आवताडे , करमाळा माढा प्रवक्ते ॲड अजित विघ्ने , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड , जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जामदार व राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी स्वागत केले . तेथुन त्यांनी मोटारिने कमलाभवानी मंदीर येथे दर्शन घेतले व जनसन्मान यात्रेला सुरुवात केली.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…