करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील ओंकार संतोष पोळ हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती (टी.सी. कॉलेज) येथे शिक्षण घेत होता. काही किरकोळ कारणावरून कॉलेज मध्ये भांडण झाले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…
करमाळा प्रतिनिधी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही यशाची उत्तुंग शिखरे गाठू शकतात,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये अपेक्षित…
करमाळा प्रतिनिधी : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याची सृष्टी घडवते, तर समाजात रुजलेला सेवाभाव भावी…
करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे…