करमाळा प्रतिनिधी
तरटगाव हे करमाळा तालुक्यातील सिनामाई नदीच्या काठावर एक ७०० लोकसंखेचे छोटेसे गाव. गावामध्ये अनेक वर्षापासून दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यापासूनच गावामध्ये पाणीच्या पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत होते. या बिकट परिस्थितीचा सामना कसा करायचे असा गावकऱ्यानसमोर प्रश्न निर्माण झाला होता.
यासंदर्भात परदेशी पाहुण्यांनी तरटगाव येथे भेट दिली व कामाची पाहणी केली आहे यावेळी श्री. क्रिस विलम्स (सेफ वॉटर नेटवर्क चे सीईओ न्यू यॉर्क), चार्ल्स निमको घाना देश्याचे डायरेक्टर अफ्रिका) डॉ. शेरॉन ओकुबो (सुपर मॉडेल आणि समाज सेविका) श्री. रविंद्र सेवक (भारताचे डायरेक्टर) व सौ. पुनम सेवक vice president, श्री. संभाजी पालवे हेड जलसंधारण) श्री. श्याम शिरसाट (प्रकल्प सम्वयक)
आदिनाथचे मा चेअरमन संतोष जाधव पाटील, तरटगावचे उपसरपंच अभिजित जाधव पाटील, सरपंच रजनी जगदाळे , अध्यक्ष अवधूत घाडगे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य ,युवा नेते अजिंक्य जाधव पाटील,श्री रामचंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मडके, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुजावर,घारगाव सरपंच देशमुख गुरूजी, पाडळी सरपंच अनिल पिंपरे, आळजापूरचे बिभीषण खरात, बालेवाडी पोटेगावतसेच जलक्रांती पाणलोट विकास समिति, रायगड शेतकरी गट, अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव, आणि समस्थ तरटगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…