Categories: करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून शेलगाव क येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा संप्पन


करमाळा प्रतिनिधी.

करमाळा तालुक्यातील शेलगाव क येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून शेलगाव येथे मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे झाले आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने पांडे- शेलगाव – घोटी- केम रस्ता प्रजिमा 10 ( पांडे – शेलगाव क – साडे ) सुधारणा करणे – 2 कोटी ,जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे – 80। लाख, नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे- 5 लक्ष ,
उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्‍ती रस्‍ता मुरमीकरण करणे- 3 लक्ष,खरपा वस्ती, माळी वस्ती नं 1 व मारुती मंदिर येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 हायमास दिवे बसविणे- 4.50 लक्ष ,शेलगाव क – गुळसडी ग्रामीण मार्ग सुधारणा करणे – 20 लक्ष , जि प प्रा शाळा शेलगाव क – 1 नवीन वर्गखोली बांधणे – 9 लक्ष,25 /15 योजनेअंतर्गत वीर वस्ती नं.1 ओड्यावर पूल बांधणे व खडीकरण करणे -10 लक्ष, आमदार स्थानिक विकास निधी मधून माळी वस्ती नंबर 2 येथे तालीम बांधणे – 7 लक्ष ,जिल्हा नियोजन मंडळ मधून स्मशानभूमी शेड व वॉल कंपाऊंड बांधणे – 3.50 लक्ष,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून जिम ( व्यायाम साहित्य ) 5 लक्ष, समाज कल्याण विभाग अंतर्गत बनसोडे समाज मंदिर समोर बौद्ध विहार बांधणे -10 लक्ष रुपये अशा एकूण एकूण तीन कोटी सत्तावीस लाख रुपये
खर्चाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तर –
मिरगव्हाण – अर्जुननगर – शेलगाव क – सौंदे – वरकटणे – कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे.- 2 कोटी 90 लाख,आमदार स्थानिक विकास निधी मधून वीर वस्ती नंबर 2 – बोगदा वस्ती येथे सभामंडप बांधणे -7 लाख, आमदार स्थानिक विकास निधी मधून नागनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे – 10 लक्ष,25/ 15 योजनेअंतर्गत गुळसडी ते शेलगाव क शिव रस्ता करणे- 4लक्ष,जिल्हा नियोजन मंडळ 30 54 अंतर्गत गुळसडी रोड ते माळी वस्ती नं 1 रस्ता खडीकरण करणे- 5 लक्ष , जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी वॉल कंपाउंड बांधणे – 3 लक्ष, जि प प्राथमीक शाळा शेलगाव क संरक्षक भिंत बांधणे – 3 लक्ष, सिद्धार्थ नगर येथे सिमेंट काँक्रेट गटार बांधणे – 5 लक्ष
अशा एकूण तीन कोटी 57 लाख रुपये
खर्चाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी रामचंद्र कातुळे, पांडुरंग वीर सर, भरत वीर ,उत्तरेश्वर वीर ,सचिन पाटील , सचिन वीर ,आजिनाथ वीर ,सुनील वीर ,गणेश माने ,किरण वीर ,तात्या सांगडे ,विलास वीर ,अण्णा शिंदे , निलेश ननवरे ,अंकुश शिंदे ,विलास कातुरे , आप्पा वीर ,केशव दास ,राहुल कुकडे ,प्रवीण जगताप ,अमोल बनसोडे ,प्रवीण बनसोडे , लखन डावरे ,भास्कर वीर ,सुनील माने ,विक्रांत वीर, अभिमान वीर , नानासाहेब वीर ,प्रशांत वीर ,महादेव वीर ,बापू चोपडे ,धनंजय पायगन ,अशोक माने , दिनकर पायगन , नागेश पायगन ,पितांबर कुकडे , आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कुकडे ,केशव दास , गणेश माने ,सुनील माने यांनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी माजी सरपंच अशोक काटुळे सर , मा.सरपंच अंकुश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे ,रोपळे गावचे उपसरपंच दळवे यांची भाषणे झाली. कार्यक्रमा चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विकास वीर यांनी केले तर आभार धर्मराज शिंदे यांनी मानले ..

saptahikpawanputra

Recent Posts

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

7 hours ago

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेने नागरिकाचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना सन्मानित करावे- पत्रकार सुहास घोलप*

करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून ‌ पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना ‌राबवुन पत्रकारांना…

8 hours ago

दहिगाव सब स्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा -संजय सावंत माजी नगरसेवक क,न,प,

करमाळा प्रतिनिधी  करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…

12 hours ago

पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे -पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब.

करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…

15 hours ago

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…

2 days ago

अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…

2 days ago