आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला मुलगा देखील ५०% अस्थिव्यंग आहे. त्याची इच्छा होती की, माझ्याकडून देखील काहीतरी मूकबधिर मतिमंद बांधवांना शैक्षणिक मदत व्हावी. म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून श्री मुखबधिर विद्यालय वाघोली या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ( *सचित्र बालमित्र, अक्षर उजळणी, वह्या पुस्तके*) शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले समाज कार्यामध्ये घारगाव येथील सरवदे कुटुंब हे नेहमीच समाजकार्यात व शिक्षणाच्या बाबतीत सतत मदत करीत असते. त्यामुळे शाळेच्या वतीने सरवदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने वह्या व पुस्तके भेट देत सामाजिक उपक्रम राबवण्यातआला. इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद, मूक बधिर, अस्थिव्यंग बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे,सौ लक्ष्मी सरवदे माजी सरपंच यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…