करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील रोकडे वस्ती,भोसले वस्ती येथे सिंगल फेज वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी ७.५० लाख रुपये व निमगाव हवेली येथील ग्रा. मा.क्र.२३८ लक्ष्मण नीळ सर घर ते टकले/ जगदाळे वस्ती या रस्त्यांचे येथील खडीकरण करणे या साठी ४.०० लाख रुपये,व भारत जगताप व पोपट जगताप वस्तीवर सौर पथ दिवे या सर्वच विकास कामांसाठी एकूण निधी रक्कम ₹११.७० लाख रुपये निधी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, युवा नेते दिग्विजय बागल यांनी मंजूर केला आहे. या सर्वच विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते दिग्विजय बागल व ज्येष्ठ नागरिक भानुदास भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, आदिनाथ सह साखर कारखाना माजी संचालक नामदेव भोगे, श्री.मकाई चे संचालक राजेंद्र मोहोळकर,संचालक पै. अनिल शिंदे अशोक पाटील, माजी सरपंच धर्मराज जगताप, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, सोसायटी चेअरमन अतुल नीळ संचालक विठ्ठल लोहार, माजी सदस्य दादा पाटील,ग्रा. सदस्य भारत जगताप, सोसायटी संचालक राजेंद्र भोसले, भीमराव रोकडे, माधव इंगळे,गाहिनीनाथ रोकडे, आंबृषी भील, दत्ता मामा साळुंखे,दत्ता रोकडे,राजेंद्र ननवरे, हभप खंडू नीळ,माजी सदस्य जगन्नाथ ननवरे, सूर्यभान रोकडे, विठ्ठल रोकडे, राजेंद्र रोकडे, सुभाष भोसले, राजेंद्र भील, छगन शिंदे, सुदाम साळुंखे, सूरज चव्हाण, आदी जण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…