Categories: करमाळा

करमाळयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार ‌ शिल्पाताई ठोकडे‌ यांच्या ‌ कार्यतत्परतेमुळे सर्व सामान्यांना न्याय संजय गांधी श्रावण बाळ योजनेमधून 2616 प्रकरणांना मंजुरी

 करमाळा प्रतिनिधी करमाळा ‌ प्रशासनाकडून ‌ सर्वसामान्य नागरिकांना ‌ न्याय देण्याची भूमिका ‌ असलेल्या ‌ तहसीलदार ‌ शिल्पाताई ठोकडे‌ यांच्या ‌ कार्यकाळात गोरगरीब वृद्ध अपंग निराधार लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करीत असल्याचे त्यांच्या कार्यक्षम कामावरून दिसत आहे. यंदाच्या सन 2024 वर्षी ‌ सर्वाधिक 2616 प्रकरणे लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनेच्या माध्यमातून ‌ सर्वाधिक ‌ प्रकरणे त्यांच्या कार्यकाळातमध्ये ‌ मंजूर झाली आहेत. सदर काम करण्यासाठी ‌ तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांच्या आदेशाने महसूल नायब तहसीलदार ‌माजीद काझी, महसुल‌ सहाय्यक ‌ दिनेश दीक्षित, सहाय्यक जहाॅंगीर शेख सारिका रंदवे यांचे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांनी अभिनंदन करून त्यांचे आभार मानले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago