करमाळा प्रतिनिधी करम माळा शहरात पंधरा ते वीस वर्षापासून यश कलेक्शनने ग्राहकांच्या मनामध्ये एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून ग्राहकांच्या मनपसंतीचे कपड्याचे दुकान म्हणून आपली आकर्षक वृध्दींगत वाटचाल करीत आहे.
प्रत्येक सणानिमि – त्त आकर्षक भेट, लकी ड्रॉ कुपन, मान्सून सेल, पावसाळी सेल, उन्हाळी सेल अशा – विविध ऑफर आपल्या लाडक्या ग्राहकांना देत ग्राहकांचे हित हेच आमचे यश कलेक्शनचे हित असे मानुन आपल्या दुकानाचे नाव यश कलेक्शन ठेवले आहे.करमाळा तालुक्याच्याच काय तर शेजारील राशीन, कर्जत, जामखेड, परांडा अशा विविध भागातील कानाकोपर्यात पोहचविण्यात यशस्वी झाले आहेत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लग्नाचा बस्ता तर आवर्जून खरेदी करणारे ग्राहक तर खुपच आहेत. करमाळा शहरातील दोन तिन मजली इमारत असलेल्या या यश कलेक्शन मध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचे सर्व प्रकारचे कपडे येथे प्रत्येकवेळी नवनविन डिझाईन मध्ये उप- लब्ध असल्याने येथे सततग्राहकांची मोठी गर्दी पहावयासमिळते. येथील कर्मचारी वर्ग विनम्र व तत्पर असुन एका कुंटुबाप्रमाणे सेवा देतात. यश कलेक्शनने दिवाळीसाठी दिवाळीसाठी डबल धमाका ऑफर दिली आहे. दोन मोटारसायकली, तिन फ्रिज, पाच मोबाईल, सहा कुलर, एलएडी टिव्ही ३२पाच असे २५०० रूपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन देत एक आकर्षक भेट वस्तुही ठेवली आहे. या लकी ड्रॉचे सोडत विकी मंगलकार्यालय येथे २४ नोव्हेंबर रोजी सिनी अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यश कलेक्शनचे मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्यांना आपल्या कुटुंबाचे सदस्यच समजतात, त्यांच्या विनम्रता तत्पर सेवेमुळे राजकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र यश व प्रतीक यांनी व्यवसायात मोठे यश विश्वास संपादन केला आहे त्यामुळे व्यवसायात वाढ झाली असून यश कलेक्श, यश सारिज, यश गिफ्ट शॉपी अशी यशस्वी वाटचाल खास ग्राहकांच्या सुविधेसाठीच सुरू केली असल्याची भावना ग्राहकांतुन व्यक्त होत आहे. दिवाळीनिमित्त दिलेला ऑफरचा ग्राहकाकडून उदंड प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल…
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…