करमाळा प्रतिनिधी
महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी करमाळा तालुक्यातील केम,पाथूर्डी,बाळेवाडी,तरडगाव,कूर्डवाडी ता माढा या गावांमधून मतदारांच्या भेटीगाठी व नागरिकांशी चर्चा केली.या दौऱ्याला भरघोस पाठिंबा आणि प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी प्रचंड उत्साहात स्वागत होत आहे.
आस लागल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.करमाळा माढा मतदारसंघात माझे शत्रू विरोधी गटातील व अन्य इतर कोणीही नसून माझा खरा शत्रू या तालुक्यातील दुष्काळ, बेरोजगारी,दूर्लक्षित रस्ते असून हे मला हद्दपार करायचे आहे.संपूर्ण तालुका सिंचनाखाली आणण्यासाठी भरघोस मतांनी निवडून द्या.माझ्या पाठीमागे देशातील व राज्यातील सरकार असणार आहे हे लक्षात घेऊन करमाळ्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आणि आपल्या प्रगतीला पाठबळ देण्यासाठी एक संधी देण्याचे आवाहन बागल यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…