Categories: करमाळा

माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण आबा पाटील गटाला जबर धक्का… बिटरगाव सांगवी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश….

करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव सांगवी तालुका करमाळा येथील माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटातून असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.निमगाव टें तालुका माढा येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा पार पडला .
यावेळी बिटरगाव सांगवी येथील माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव , ग्रामपंचायत सदस्य तुषार बसळे , युवा नेते महेश बसळे , युवा नेते किरण जाधव , अभिजित धुमाळ , गोपाळ पवार , शुभम पवार , दिगंबर पाचवे , परशुराम पाचवे , बजरंग बसळे , विश्वतेज बसळे , अजय जाधव , सर्जेराव धुमाळ , मारुती पाचवे , गणेश पाचवे , सचिन बसळे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला आहे .
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला . यावेळी भिवाजी बसळे , अजित नलवडे , डॉ . गोपाळ बसळे , महेश बसळे , कन्हेरगांव चे धनंजय मोरे , निमगाव टें चे ग्रामपंचायत सदस्य प्रताप शिंदे , सोमनाथ शिंदे सर , कुर्डूचे माजी सरपंच बाबाराजे जगताप उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago