आमदार संजयमामा शिंदे आमदार संजयमामा शिंदे यांनी कागदावरच विकास केला आम्हाला खरा विकास हवा असून विकासाच्या मुद्द्यावर माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिला असून भाजपची विचारधारा देवेंद्र फडवणीस यांना पाठिंबा दिला आमची पुरागामी विचारधारा असल्याने त्यांची विचारधारा वेगळी व आमची विचारधारा वेगळी असल्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांना समर्थन दिले असल्याची माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत, राहुल सावंत, संजय सावंत यांनी दिली आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…