Categories: करमाळा

संजय शिंदे गटाला धक्का देऊन…वीट,ता.करमाळा येथील जिल्हा दुध संघाचे व्हा.चेअरमन श्री.राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी केला श्री.नारायण(आबा)पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवे

*करमाळा प्रतिनिधी                                                       संजय शिंदे गटाला धक्का देऊन…वीट,ता.करमाळा येथील जिल्हा दुध संघाचे व्हा.चेअरमन श्री.राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी केला .श्री.नारायण(आबा)पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.            वीट येथे जिल्हा संघाचे मा. उपाध्यक्ष राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यावेळी राजेभोसले बोलताना म्हणले की गेल्या पाच वर्षात विकासापासून वंचित असलेल्या वीट परिसराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आता नारायण आबा पाटील यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे. यामुळेच कार्यकर्त्यांच्या खातीर मी हा प्रवेश केला असून भविष्यात नारायण आबांच्या बरोबर सर्वांना घेऊन गाव आणि परिसराचा विकास साधणार व विकास निधी कमी पडून देणार नाही.

*त्यावेळी अभयसिंह राजेभोसले मा.उपसरपंच,दिगंबर गाडे मा.सरपंच,तात्यासाहेब जाधव मा.सभापती,अंकुश जाधव उपसरपंच,विशाल गणगे ग्रा.पं. सदस्य,दिगंबर राऊत मा.सरपंच,धोंडीबा जाधव मा.ग्रा.पं.सदस्य,गौतम जाधव मा‌.सरपंच,सतीश निंबाळकर,विशाल कांबळे ग्रा.पं.सदस्य,श्रीकांत जाधव मा.ग्रा.पं.सदस्य,विजयकुमार गाडे मा.सो.चेअरमन,आबा सुर्वे सोसायटी सदस्य,कांतीलाल काळे मा.ग्रा.पं.सदस्य,बाळू अण्णा माळी मा.सरपंच,पांडुरंग जाधव मा.उपसरपंच,शांतीलाल जाधव मा.सरपंच,समाधान राऊत सोसायटी सदस्य,प्रल्हाद जाधव मा.ग्रा.पं. सदस्य,प्रल्हाद यशवंत जाधव मा.ग्रा.पं.सदस्य,गोवर्धन जाधव आबा मा.ग्रा.पं.सदस्य,पै.अनिल दिगंबर ढेरे,हनुमंत विठ्ठल ढेरे,वसंत गणगे,आनंदा जाधव माळी,राजेंद्र भोंग साहेब,दत्तात्रय भुजबळ,सुनील भांगे,गणेश जाधव,प्रकाश पठाडे,प्रकाश ढेरे,आबा पवार,जालिंदर जाधव,धोंडीबा जाधव, रवींद्र भोसले,प्रकाश काळे,कृष्णा ढेरे उद्योजक,जगदीश निंबाळकर,महादेव आढाळे,सुनील धाकतोडे,मधुकर पठाडे सर,कांतीलाल ढेरे, प्रा.आप्पासाहेब जाधव यांनी प्रवेश केले.*
त्यावेळी उपस्थित प्रमुख उपस्थिती देवानंदजी बागल,संतोष वारे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष,बिभीषण आवटे जि.प.सदस्य,किशोर चोपडे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी,सुभाष जाधव,अशोकराव राऊत,नवनाथ जाधव,बिभीषण ढेरे,संतोष ढेरे नेते जगताप गट,ज्योतीराम राऊत ग्रा.सदस्य,सुभाष ढेरे चेअरमन,हनुमंत ढेरे संचालक खरेदी विक्री,बाळासाहेब ढेरे सोसायटी सदस्य,तात्यासाहेब जाधव मा.उपसरपंच,प्रकाश राऊत,समाधान हाके,दिलीप शेळके,सुनील ढेरे,नवनाथ शेळके,डॉ.भागवत ढेरे मा.ग्रा. सदस्य,हबीब शेख,हनुमंत नाळे,इत्यादी उपस्थित होते…

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

9 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

23 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago