करमाळा प्रतिनिधी . बुधवार दिनांक 5 ॲागस्ट रोजी करमाळा शहरात 101 एंटाॅंजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये 12 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 89 निगेटिव्ह आले आहेत व ग्रामीण भागात 57 टेस्ट घेण्यात आल्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. . करमाळा शहरातील सिद्धार्थनगर – 2 यामध्ये 2 महिला, गणेशनगर -1 महिला ,भिमनगर -4, 2 महिला 2 पुरुष,कानाडगल्ली – 1 महिला , घोलपनगर-1 महिला, फंडगल्ली -1 पुरुष , कृष्णाजीनगर -1 पुरुष, सुमंतनगर-1 पुरुष यांचा समावेश आहे. 5 आॅगस्ट रोजी एकुण कोरोना रुग्ण 12 असुन आज 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 97 उपचार घेत असून तीन जणांचा मृत्यू झाला असून 86 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.करमाळा शहरात कोरोना रुग्ण जरी वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळें नागरिकांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…