Categories: करमाळा

महाविकास आघाडीचे उमेदवार मा .आ.नारायण आबा पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार शरदचंद्रजी पवार यांची 17 नोव्हेंबरला करमाळयात जाहीर सभा

 करमाळा प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय प्रांगणामध्ये रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सोशल मीडिया द्वारे घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस पक्षाची चांगली साथ लाभली असून तिन्ही घटक पक्ष सक्रियपणे नारायण आबा पाटील यांचा प्रचार करीत आहेत. ऐन विधानसभेला ‌ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‌ माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ‌ नारायण आबा पाटील यांना पाठींबा दिला असून ‌ सत्ताकारण्यातील महत्त्वाचा गट असलेल्या सावंत गटाने ही नारायण आबा पाटील ‌ गटाला पाठिंबा दिलेल्या असल्यामुळे माजी आमदार नारायण आबा पाटील ‌ यांचे पारडे जड होत चालले असून. नामदार शरदचंद्रजी पवार ‌ यांची जाहीर सभा ‌ करमाळा शहरात ‌ महात्मा गांधी विद्यालय प्रांगणात करमाळा येथे ही सभा संपन्न होणार आहे . या सभेला‌ शेतकरी युवक महिला नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago