2024 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर बैठका व जाहीर सभांचे सत्र सुरू असून त्याला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी व्यासपीठावर निळकंठ देशमुख, चंद्रकांत सरडे विलास पाटील, अण्णासाहेब पवार, नानासाहेब लोकरे, एड. नितीन राजे भोसले, कन्हैयालाल देवी, एड. शिवराज जगताप ,संजय घोलप,गणेश चिवटे, हनुमंत मांढरे पाटील ,तानाजी झोळ ,प्रवीण जाधव ,विवेक येवले, एड.अजित विघ्ने ,सूर्यकांत पाटील, अमोल काळदाते आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी चंद्र ,सूर्य देईन मी सोन्याचा धूर काढीन अशी वलगना मी कधीच करत नाही. मी तोलून बोलतो, जे बोलतो ते करून दाखवतो. जी होण्याची शक्यता आहे तेच मी बोलतो, अवास्तव कधी बोलत नाही. त्यामुळे मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही.भलेही माझ्याकडून दोन विकासकामे राहिली असतील ती भविष्य काळामध्ये मी करेल परंतु कोणाचंही वाईट माझ्या हातून घडलेलं नाही.
यावेळी जयवंतराव जगताप गटाचे अण्णासाहेब पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला, तर नानासाहेब लोकरे यांनी बागल गटामधून शिंदे गटात प्रवेश केला.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…