करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने विक्रमी 240 जागा करमाळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या 51 लाडक्या बहिणींचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.यावेळी प्रत्येक महिलेने आपल्या मनोगत व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली .
51 महिलांना भगवी शाल व श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
@@@@
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या निवडणुका आहेत या निवडणुका जिंकायच्या असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणे गरजेचे आहे.निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करून लढवल्या आहेत
एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मनातला हृदयातला ताईत झाले आहेत
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित करावे महेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…