Categories: करमाळा

करमाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता मार्च संप्पन

*करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था पालन करण्यासाठी  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शांतता मार्च संप्पन‌ झाला.करममाळा शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे यशस्वी पालन करण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहुन शहरामध्ये ‌ शांतता ‌ राहावी ‌ याकरिता ‌ पोलीस निरीक्षक ‌ विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‌ करमाळा शहरातील मेन रोड ते महात्मा गांधी चौक ‌ याप्रमुख मार्गावरून  बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ‌ सायंकाळी सात वाजता ‌ पोलिसांचा मार्च काढण्यात आला. मुलींची छेडछाड बंद व्हावी ‌ रोड रोमियोना शासन व्हावे रात्री अपरात्री चोरी ,गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे ‌ व बेकायदेशीर वाहनाची तपासणी करुन कायदा व्यवस्था राखण्याकरिता ‌ करमाळा शहरातून ‌ मार्च काढण्यात आला आहे. या मार्चमध्ये साहेब पीएसआय मदने साहेब यांनी सहभागी होऊन करमाळा शहरामध्ये शांतता मार्च द्वारे नागरिकांना दक्ष राहून गुन्हेगारी कमी करण्यासाठी व निर्भय जीवन जगण्यासाठी दक्ष राहून ‌पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

9 hours ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

10 hours ago

करमाळ्यात १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा

  करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…

11 hours ago

करमाळा पोलिसांचा धडाका; १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मोटारसायकल चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…

1 day ago

करमाळ्याच्या मुथा नॉलेज फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दमदार कामगिरी; 57 पैकी 48 विद्यार्थ्यांचा गौरव

  करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…

2 days ago

श्रावणात ‘हर हर महादेव’चा जयघोष; करमाळ्याचे श्री खोलेश्वर महादेव मंदिर भक्तीने उजळले पुरातन वास्तू, रथोत्सव आणि शिवनाम सप्ताहाची परंपरा आजही कायम

करमाळा  प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…

4 days ago