करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सुतारगल्ली येथील रहिवाशी एस. टी. विभागाचे सेवानिवृत्त हेड कॅशिअर उध्दवराव बाबुराव मडके वय 74 यांचे वृध्दपकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले असुन त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी , दोन मुले,सुना एक मुलगी,जावई , नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार दिनेश मडके व गणेश मडके यांचे ते वडील होते. मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे असल्याने मडकेमामा म्हणुन ते सर्वत्र परिचित होते. बार्शी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे साप्ताहिक पवनपुत्र परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…