करमाळा (प्रतिनिधी )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधुनिक व्यायामशाळा 44 लाख रुपये किमतीच्या इमारतीचे प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट कमलाकर वीर यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.श्रावण नगर येथील. ओपन पेस मध्ये
ही इमारत उभी केली जाणार असून या ठिकाणी शहरातील नागरिकांना जिमचे साहित्य व्यायामासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटीलशहर प्रमुख संजय शीलवंत,महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी,,युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडेउपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे,बाळासाहेब वाघउपतालुकाप्रमुख सचिन सरडे,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे,महादेव सूर्यवंशी,रंभापूरा शाखाप्रमुख,निलेश चव्हाणउपशहर प्रमुख सुरज कांबळे,प्रशांत चिवटे,जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे,शिवसेना करमाळा तालुका सचिव निलेश राठोड उपस्थित राहणार आहेत.या इमारतीचे काम प्रसिद्ध ठेकेदार दिग्विजय देशमुख करणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…