मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्री.विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला.संघटनेचे राजा माने,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, मुंबई अध्यक्ष संजय भैरे व राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.पत्रकार सन्मान योजना मानथन वाढ, डिजिटल मिडियाच्या विविध समस्या आणि पत्रकार अथिस्वीकृती तसेच पत्रकार पेन्शन योजना नियमावली संदर्भातील प्रश्नी लक्ष घातल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…