भोसे गावच्या माजी सरपंच सौ. वनमाला भोजराज सुरवसे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी                                                            भोसे गावच्या माजी सरपंच सौ. वनमाला भोजराज सुरवसे (वय ५५) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज (ता.२०) सायंकाळी ७:३० वाजता भोसे येथे होणार आहे.त्यांच्या मागे पती, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वनमाला सुरवसे या भोसे गावाच्या माजी सरपंच होत्या. माजी सरपंच भोजराज सुरवसे यांच्या त्या पत्नी होत्या तर पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या त्या सासूबाई होत्या. वनमाला सुरवसे यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

21 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

21 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago