करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ -२५ रविवारी २९ डिसेंबर २०२४ रोजी होणारं आहे . या परीक्षेसाठी पूर्ण करमाळा तालुक्यातील जवळ जवळ 40 विद्यालयात प्रथम पूर्व परीक्षा घेऊन त्यातून प्रत्येक विद्यालयातून १०ते १५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची मुख्य परीक्षा २९डिसेंबर लां करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्र ठेऊन पार पडते. आज सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी आनंदात या परीक्षेस सहभागी होतात. करमाळा शहरात नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा प्रयत्न असतो. या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण 5 जानेवारी रोजी विकी मंगल कार्यालय येथे होणार असून या दिवशी सर्व विद्यार्थी व पालक यांना श्री सोपान कनेरकर यांचे ” न समजलेले आई बाप ” या विषयावर धडाकेबाज व्याख्यान आयोजित केले आहे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…