Categories: करमाळा

जगद्गगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने जेऊर येथे 7 जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन. करमाळा प्रतिनिधी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्यावतीने अध्यात्मा बरोबरच ‌ मानव कल्याणाचे ‌ सामाजिक उपक्रम ‌ राबवण्यात येत असून दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते ‌यावर्षीही जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंगळवार दिनांक  7जानेवारी 2025 रोजी कर्मयोगी कै. गोविंद बापू पाटील सभागृह बाजार तळ येथे सकाळी नऊ ते सहा या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.‌रक्तदान हे जीवनदान श्रेष्ठदान असून रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही.परमेश्वराने मानवाला दिलेली ‌मोठी देणगी आहे ‌. त्यामुळे मनुष्य जीवाचे प्राण वाचत असल्याने रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यामुळे रक्तदान करून या पुण्यकर्मात सहभागी व्हावे असे आवाहन स्व स्वरूप सांप्रदाय करमाळा तालुक्यच्यावतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये ‌ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदाय शिष्य साधक ‌ भाविक भक्त ‌ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित ‌ राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago