आज राजकारणासाठी भेदाभेद करून खऱ्या अर्थाने समाजामध्ये जातीमध्ये काही समाज विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाला खच्चीकरण करुन समाजात असणारी एकता,अ़खंडता,मानवता ,बंधुता प्रेम नष्ट करण्याचे काम ही शक्ती करत आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श समाज निर्मितीसाठी लोक कल्याणासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे असणाऱ्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याची त्यांनी सांगितले.या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिषेक आव्हाड अशपाक जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…