Categories: करमाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामोणे येथे महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.               

करमाळा प्रतिनिधी     जिल्हा  परिषद शाळा कामोणे येथे महिला हळदीकुंकू व माता व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ सर व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ .विद्या नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती राणी राऊत साळुंखे यांनी नारीशक्तीचे सक्षमीकरण करण्यासाठी नारींनीच पुढे यावे व समाजातील विधवा स्त्रियांचा अवमान बंद करावा अंधश्रद्धा नष्ट करावी. मुलामुलींना समान दर्जा द्यावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील मीनाक्षी शिंदे काळे मॅडम यांनी मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलींचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील मुलींनी सुंदर अशी मुलगा मुलगी एक समान या विषयावर सुंदर नाटिका सादर केली. शेवटी विद्यार्थी शिक्षक माता संवाद साधून अडीअडचणीवर चर्चा करून मुख्याध्यापक श्री धिंगाणा गबाले सर यांनी आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील श्री डौले सर कुलकर्णी सर दणाणे सर राऊत सर यांनी सहकार्य केले.

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगावचे पाणी पेटले… २ दिवसांत पाणी सोडा…अन्यथा २९ तारखेला ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा…

1 day ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…

2 days ago

सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी संजयमामांना द्यावी : विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…

2 days ago

करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीची गरूडझेप सोलापूर जिल्ह्याचा नवा आदर्श ठरणार – जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले

करमाळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन…

3 days ago

करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  प्रतापराव जगताप यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; 130 महिलांची मोफत देवदर्शन यात्रा, 190 जणांना एसटी सवलत कार्ड

  करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि.…

3 days ago