1. पंजाबराव देशमुख वस्तीगृह भत्ता योजना व राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजना पूर्वीप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत राबविण्याची मागणी केली.
2. BBA व BCA ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु ॲडोक फी बाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता त्याबाबतची सर्व माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिली.
3. केंद्र सरकारच्या EWS आरक्षणाचा लाभ SEBC विद्यार्थ्यांना मिळावा याबाबत सविस्तर चर्चा झाली.
*याचबरोबर इतरही शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…